रिच डॅड पुअर डॅड काय करेल?

रिच डॅड पुअर डॅड काय करेल ? श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न मिळवायं लागतं हा समज उधळून लावेल • तुमचं घर ही तुमची मालमत्ता आहे , या समजाला आह्वान देईल. • पैशांबद्दलचं शिक्षण मुलाला मिळण्यासाठी शाळेवर अवलंबून राहणं चुकीचे आहे , हे पालकांना दाखवून देईल. मालमत्ता आणि कर्ज यांची एकदाच व्याख्या करून देईल. मुलांना त्यांच्या भावी आर्थिक यशासाठी पैशाबद्दल काय शिकवावं लागेल ते तुम्हाला शिकवेल , जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्दल विचार करण्याच्या पद्धतीला रॉबर्ट कियोसाकींनी आव्हान दिले व ती बदलून टाकली. रूढीबद्ध शहाणपणाला सहसा छेद देणाऱ्या दृष्टिकोनामुळे , रॉबर्ट यांची सडेतोड बोलण्याबद्दल , परखड्मणाबद्दल व धीटपणाबद्दल प्रसिद्धी आहे. आर्थिक शिक्षणाचे तळमळीचे पुरस्कर्ते म्हणून जगभर त्यांना ओळखले जाते. " लोक आर्थिकदृष्ट्या झगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्ष शाळेत गेलेले असतात , पण पैशाबद्दल काहीच शिकलेले नसतात. परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात , पण पैशाला कामाला लावायला कधीच शिकत नाहीत. " -...