रिच डॅड पुअर डॅड काय करेल?


 

रिच डॅड पुअर डॅड काय करेल?

 

श्रीमंत होण्यासाठी खूप उत्पन्न मिळवायं लागतं हा समज उधळून लावेल

 

तुमचं घर ही तुमची मालमत्ता आहे, या समजाला आह्वान देईल.

 

 पैशांबद्दलचं शिक्षण मुलाला मिळण्यासाठी शाळेवर अवलंबून राहणं चुकीचे आहे, हे पालकांना दाखवून देईल.

 

मालमत्ता आणि कर्ज यांची एकदाच व्याख्या करून देईल.

 

मुलांना त्यांच्या भावी आर्थिक यशासाठी पैशाबद्दल काय शिकवावं लागेल ते तुम्हाला शिकवेल,

 

जगभरातील अब्जावधी लोकांच्या पैशाबद्दल विचार करण्याच्या पद्धतीला रॉबर्ट कियोसाकींनी आव्हान दिले व ती बदलून टाकली. रूढीबद्ध शहाणपणाला सहसा छेद देणाऱ्या दृष्टिकोनामुळे, रॉबर्ट यांची सडेतोड बोलण्याबद्दल, परखड्मणाबद्दल व धीटपणाबद्दल प्रसिद्धी आहे. आर्थिक शिक्षणाचे तळमळीचे पुरस्कर्ते म्हणून जगभर त्यांना ओळखले जाते.

 

"लोक आर्थिकदृष्ट्या झगडत राहतात याचं मुख्य कारण म्हणजे ते अनेक वर्ष शाळेत गेलेले असतात, पण पैशाबद्दल काहीच शिकलेले नसतात. परिणामी लोक पैशासाठी काम करायला शिकतात, पण पैशाला कामाला लावायला कधीच शिकत नाहीत. " - रॉबर्ट टी. कियोसाकी

 

 

 

रिच डॅड पुअर डॅड वैयक्तिक अर्थकारणावरचे सार्वकालीन क्र. १ चे पुस्तक! "रिच डॅड पुअर डॅड हे स्वत च्या आर्थिक भविष्याचा ताबा घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी पहिले पाऊल आहे.

_ यू.एस.ए. टुडे

BUY NOW FROM AMAZON

अमेझॉन वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

https://amzn.to/32DXcj1

<a href="https://www.amazon.in/Rich-Dad-Poor-Marathi/dp/8183220371?crid=2229VK1AIVZPY&dchild=1&keywords=rich+dad+poor+dad&qid=1619166883&sprefix=RICH%2Caps%2C367&sr=8-9&linkCode=li2&tag=pravind555-21&linkId=ec6ab0c0decf9be68aa4eab62a3f8c45&ref_=as_li_ss_il" target="_blank"><img border="0" src="//ws-in.amazon-adsystem.com/widgets/q?_encoding=UTF8&ASIN=8183220371&Format=_SL160_&ID=AsinImage&MarketPlace=IN&ServiceVersion=20070822&WS=1&tag=pravind555-21" ></a><img src="https://ir-in.amazon-adsystem.com/e/ir?t=pravind555-21&l=li2&o=31&a=8183220371" width="1" height="1" border="0" alt="" style="border:none !important; margin:0px !important;" />


Comments

Popular posts from this blog

भारत की कोरोना रणनीति बहुत अमीरी है

Django framework for python